Social Work in 2016

On the 03rd January 2016 I had taken a Practical Session of Stage Daring so that they can dare to talk in front of people without any hesitation. 
Place : Tatyasaheb Madhyamik Vidyalaya, Chalisgaon

-------------------------
From 11 January 2016  to April 2016 I have started to distribute Books to students on their Birthday as Birthday Gift. 
Place : Podar International School, Chalisgaon 

--------------------------

On 14 January 2016 I have taken Stage Daring practical with VI Standard students. In this practical students have done some activity like Singing poem, songs, Mimicry, Group song, Jokes, Puzzles etc. 
Place : Tatyasaheb Samant Madhyamik Vidyalaya, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------
On 24 February 2016 I have taken a seminar cum gossip for IX-B standard students for their betterment.
Topics : What is Success, What is GOAL Setting, Time Management, Frustration Management and How to control Anger.
Place : Tatyasaheb Samant Madhyamik Vidyalaya, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 25 February 2016 I have taken a seminar cum gossip for IX-B standard students for their betterment.
Topics : What is Success, What is GOAL Setting, Time Management, Frustration Management and How to control Anger.
Place : Tatyasaheb Samant Madhyamik Vidyalaya, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 25 July 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard VII-B students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 25 July 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard V-A students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon
----------------------------------------------------------------------------------------------------

On 25 July 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard V-B students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon
----------------------------------------------------------------------------------------------------
On 29 July 2016 I have taken a practical session of Debate for standard VIII-A students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon
----------------------------------------------------------------------------------------------------

On 30 July 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard VII-B students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 2 September 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard VI-B students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 7 September 2016 I have taken a practical session of Stage Daring for standard V-A students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

On 5th and 6th December 2016 I have taken a practical session of Debate on topic "Is social media is useful or harmful" for standard VII-A students.
Place : Good Shepherd Academy, Chalisgaon

----------------------------------------------------------------------------------------------------

४ मे २०१६

मिरा फॉंडेशन तर्फे जनकल्याणासाठी
सर्वांना एक कळकळीची विनंती

कृपया आपल्या लहाण मुलांना जास्त वेळ मोबाईल खेळू देऊ नका. आपल्याला फार गोड वाटत असते की आपलं बाळ हे मोबाईल छान वापरतं पण आपण शिकले सवरलेले लोक आपल्याला हे माहीती आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो तरीदेखील आपण सज्ञान लोक या गोष्टीकडे नेहमी काना-डोळा करत असतो

** पालक आपल्या मुलांना मोबाईल खेळू देतात कारण की, ** -

** बाळ शांतपणे एका जागेवर बसलेल असतं.
** बाळाला सांभाळण्याचा त्रास त्यांना होत नाही.
** आई-वडीलांना खुप कौतुक वाटतं की आपल्या बाळाला खुप काही येतं असं.
**  आणि बरेच काही

** मोबाईल मुळे बाळाला होणारा त्रास (आजार) ** 

** नजर सतत एकाच ठीकाणी असल्या कारणाने बाळाला चष्मा लागतो. (पुर्वी ६० वर्षानंतर चष्मे लागायचे पण सध्याचं मोबाईल युग बघता असे दिसून याता की ४-५ वर्षाच्या बाळाला सुध्दा चष्मा लागतो.)
** त्यांच्यातील मैदानी खेळाडू वृत्ती निघून एका जागी शरीराची हालचाल न करता तासनतास मोबाईल वर गेम खेळण्याकडे कल वाढतो. पर्यायाने आपलं मुल सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होण्याएवजी एकाच गोष्टीत खुप पारंगत होतं ते म्हणजे मोबाईल वर गेम खेळणे.
** मोबाईल वर सतत गेम खेळल्यामुळे बाळाचं मोबाईल मध्ये मन एकाग्र होत. पण बुध्दीचं नुकसान काहीप्रमाणात होत असतं.

** उपाय ** 

** शक्यतो आपल्या मोबाईल मध्ये गेम्स ठेवूच नये. आणि ठेवलेच तर बाळाच्या बुध्दीचा विकास होईल असे गेम्स ठेवावेत.
** आपल्या बाळाला शक्यतो मोबाईल पासून दूरच ठेवावे.
** बाळ जेव्हा मोबाईल वापरत असेल तेव्हा त्याला ARC चष्मा वापरण्यास द्यावा. (आम्ही तर म्हणतो की, ARC चष्मा हा सर्वांनी वापरावा आपले डोळे नक्कीच सुरक्षीत राहतील)
** आपल्या बाळाला कमीत कमी मोबाईल वापरण्यास द्यावा.
** मोबाईल मध्ये बाळाला नुसते गेम खेळू देण्यापेक्षा इतर महत्वाच्या गोष्टी त्यांना दाखवाव्यात. (जसे- बालगीत, ABCD Songs, 1 2 3 4, Animal Identification Game, etc.

विनंती –
कृपया हा संदेश आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि ज्यांच तुम्हाला भलं व्हाव असं वाटत असेल अशा सर्व लोकांना पाठवावा.

सौजन्य –
Meera Foundation 
Dt. 4th May 2016

----------------------------------------------------------------------------------------------------
४ जून २०१६

मिरा फॉंडेशन तर्फे जनकल्याणासाठी

दहावी ची परिक्षा झाली आणि विद्यार्थी-पालक वाट बघताहेत निकालाची. लागेल काही दिवसात निकाल लागेल निकाल लागल्यानंतर खरी वेळ सेल ती म्हणजे पुढील शिक्षणाच्या वाटचालीची त्यासाठीचा विद्यार्थ्यांशी, पालकांक्षी आणि शिक्षकांशी हा छोटासा संवाद
विद्यार्थी मित्रांसाठी –
१)       आपला मित्र हे करतोय म्हणून आपण पण हेच करायचं हे सहसाकरुन टाळावे. (जर त्यात तुमची आवड असेल तर नक्की तसे करा पण मेंढी वळण नको)
२)       विद्यार्यांनी आपल्या शिक्षकांशी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी चर्चा करावी.
३)       आपल्याला जे क्षेत्र आवडतं, अगोदर त्या क्षेत्राबद्दल पुर्णपणे माहिती करुन घ्यावी.
४)       विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हा प्रश्न स्वत:च्या मनाशी विचारुन त्यानुसार क्षेत्र निवडणं
५)       मुलांनी आपल्याला जी टक्केवारी मिळाली आहे त्याच्याकडे न बघता आपण काय करु शकतो याकडे लक्ष देऊन योग्य त्या क्षेत्राची निवड करणे.
६)       आपले आई-वडील कष्ट करुन पैसे कमवतात ही गोष्ट मात्र विद्यार्थी मित्रांनी कधीच न विसरता त्या पैशाचे चीज हे चांगला निकाल, नोकरी आणि समाजसेवा यांच्या रुपी करुन दाखवावी.
७)       विद्यार्थ्यांनी स्वतआपल्याला कोण-कोणते कागद पत्र पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी लागतील याची पुर्तता अगोदरच करुन ठेवायला हवी. जेणेकरुन वेळेवर धावपळ होणार नाही.
८)       अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इतर जानकार व्यक्तींची मदत घ्यावी.

पालकांसाठी –
१)       सध्याचं युग हे खुप स्पर्धात्मक आहे आणि त्यात आपण आपल्या मुलांना असं कर, हे करु नको, तू तेच कर इ. प्रश्नांचा भडीमार करुन त्यांची आवड कशात आहे याकडे दुर्लक्ष करत असतो. तर कृपया अस नका करु कारण एखादा अभ्यासक्रम हा तो मुलगा स्वतपुर्ण करणार असतो त्यामुळे अपलं परम कर्तव्य आहे की, आपण आपल्या मुलांशी संवद साधून त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे याची अगोदर पुर्तता करणे.
२)       पालकांनी स्वतआपल्या मुलांना एखाद्या चांगल्या सल्लागार व्यक्तीकडे (Career Counseling Centre) घेऊन जायला हव, याने सल्लागार व्यक्ती आपल्या मुलांच्या काही टेस्ट घेऊन आपल्या मुलांचा शैक्षणिक कल कोणत्या क्षेत्रात आहे हे माहिती करुन देऊ शकतात. आणि याचाच फायदा आपल्याला व आपल्या मुलांना करिअर निवडण्यासाठी होईल.
३)       एकदा का आपल्या मुलांनी प्रवेश घेतला की, पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांच्या शाळा-कॉलेज मध्ये जाऊन आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यायला हवा.

शिक्षकांसाठीची विनंती –
१)       शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे.
२)       शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याची योग्यता व आवड ओळखून त्यांना पुढील योग्य तो सल्ला द्यावा.
३)       शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांशी देखील संवाद साधून मुलांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी ज्ञानरुपी मदत करावी.

विनंती –
कृपया हा संदेश आपल्या जवळच्या लोकांना व मित्रपरिवारा मध्ये पाठवावा.
सौजन्य –
MEERA FOUNDATION
Dt. 4th June, 2016

----------------------------------------------------------------------------------------------------
४ जुलै २०१६

मिरा फॉंडेशन तर्फे जनकल्याणासाठी

सध्याचे तणावमुक्त जीवन बघता असे दिसून येतय की, लोक आपला तणाव मुक्त करण्यासाठी दारु चे सेवन करतात. कुठे-कुठे तर मी बघीतलय की सहज एक Enjoy  म्हणून काही लोक दारु चे सेवन करतांना दिसून येतात. पण मित्रांनो मला तुम्हाला सांगयला अतिशय वाईट वाटतय की, याच दारु च्या सेवणामुळे अनेकांचे कुटुंब आधारहीन होतात, तर काहींचे पालकत्व हिरावून जाते व इतर अनेक समस्या उदभवतात.
** माझी या महीन्याच्या संदेशातून एवढीच विनंती आहे की,
१)       ज्या लोकांना दारु चे व्यसन आहे अशा लोकांनी आपला संयम सांभाळून दारु चे सेवन करणे थांबवावे.
२)       समस्त माता भगीणींना एक विनंती की, जर आपला वडील, भाऊ, पती आणि इतर कोणी आपल्या परिचयातील दारु चे सेवन करत असेल तर त्वरीत त्यांचे हे व्यसन कसे सुटेल याकडे लक्ष द्यावे.
३)       सध्या बाजारात Alcoquit Disulfirum 500 IP या नावाची गोळी उपलब्ध आहे. माझ्या माहीतीप्रमाणे ही गोळी तुम्हाला रामबान स्टोअर्स, जुन्या नगरपालिकेजवळ, चाळीसगाव येथे उपलब्ध आहे.
(Alcoquit Disulfirum 500 IP या गोळीची (४ गोळ्या) किंमत ३० रु. आहे)
वरील गोळीचा वापर तुम्ही मनात कुठलीही भीती न बाळगता करु शकता.
** गोळी चा वापर कसा करावा –
-           एका गोळी ची भुकटी करुन दारु सेवन करणा-या व्यक्तीच्या आहारात त्या व्यक्तीला न कळता द्यावे. हव तर आर्धी गोळी देऊ शकतात.
** महत्वाचे –
-          या गोळीचे कुठलेही Side Effects  नाहीत.
-          गोळी घेतल्यानंतर त्या व्यक्तीला उलटी होऊ शकते पण यात घाबरुन जायचे काहीच कारण नाही.
-          गोळीचे सेवन हे सतत ठेवावे किमान ६ महीने तरी
-          चुकुन या गोळीचे सेवन आपल्या घरातील इतर लोकांनी अथवा लहान मुलांनी केले तर घाबरुन जाऊ नये त्याने कुठलीही हानी होत नाही, संडासा द्वारे ती गोळी निघून जाते.
विनंती –
कृपया हा संदेश आपल्या जवळच्या लोकांना व मित्रपरिवारा मध्ये पाठवावा. आपला एक प्रयत्न कुणाचतरी आयुष्य आणि कुंटुंब वाचवू शकतो.
सौजन्य –
MEERA FOUNDATION
Dt. 4th July, 2016

----------------------------------------------------------------------------------------------------

४ ऑगस्ट २०१६

"स्त्री-पुरुष" या दोन जाती आणि "माणुसकी" एकच धर्म 

मिरा फॉंडेशन तर्फे जनकल्याणासाठी

जात-धर्म - “जात नाही ती म्हणजे जात” सध्या आपल्या चहू बाजूला जिकडे पहावे तिकडे जाती, धर्म याबाबतीत बोलले जाते खरं तर जो पहावं तो आपली जात मोठी हे सिध्द करण्यामध्ये लागलाय आणि मुख्य म्हणजे असे सिध्द करु पाहणा-या लोकांमुळे आज आपल्या आजूबाजूला माझी जात ही, त्याची जात ती इत्यादी असे शब्द निर्माण झाले आहेत. खरे पाहता जर याच लोकांनी जर असा विचार केला की, या पृथ्वी तलावर फक्त दोनच जाती त्या म्हणजे “स्त्री-पुरुष” आणि एकच धर्म तो म्हणजे “माणूसकी”. बस याच्या पलीकडे दुसरा कुठलही धर्म नाही आणि तिसरी कुठलीच जात नाही.
समस्त पृथ्वी तलावरील लोकांनी जर “दोन जात- एक धर्म” हा मंत्र जपला (मी तर मंत्रच म्हणेल) तर काही कालावधी नंतर या समस्त पृथ्वी तलावर फक्त दोन जाती आणि एक धर्म च नव्याने उदयास आलेले दिसेल. आणि या गोष्टीला नव्याने जन्म घ्यावाच लागेल. आणि तुमच्या सारख्या सज्ञान आणि चांगल्या विचारी लोकांनी जर ही गोष्ट मान्य केली आणि याचा परिचय इतर लोकांना करुन दिला तर ही गोष्ट शक्य होऊ शकते आणि आपण सर्वांनी मिळून ती शक्य करुया कारण याची आता आणि यापुढे खुप-खुप गरज आहे.
सुखी जिवनाचा मंत्र
दोन जाती आणि एकच धर्म
विनंती – 
कृपया हा संदेश आपल्या जवळच्या लोकांना व मित्रपरिवारा मध्ये पाठवावा.

सौजन्य – 

MEERA FOUNDATION 

Ranjit M. V. Suryavanshi
(+9197 6565 2245)
Dt. 4th August, 2016

----------------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------------

४ डिसेंबर २०१६

मिरा फॉंडेशन तर्फे जनकल्याणासाठी
सर्वांना एक कळकळीची विनंती

कृपया आपल्या लहाण मुलांना जास्त वेळ मोबाईल खेळू देऊ नका. आपल्याला फार गोड वाटत असते की आपलं बाळ हे मोबाईल छान वापरतं पण आपण शिकले सवरलेले लोक आपल्याला हे माहीती आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो तरीदेखील आपण सज्ञान लोक या गोष्टीकडे नेहमी काना-डोळा करत असतो

** पालक आपल्या मुलांना मोबाईल खेळू देतात कारण की, ** -

** बाळ शांतपणे एका जागेवर बसलेल असतं.
** बाळाला सांभाळण्याचा त्रास त्यांना होत नाही.
** आई-वडीलांना खुप कौतुक वाटतं की आपल्या बाळाला खुप काही येतं असं.
**  आणि बरेच काही

** मोबाईल मुळे बाळाला होणारा त्रास (आजार) ** 

** नजर सतत एकाच ठीकाणी असल्या कारणाने बाळाला चष्मा लागतो. (पुर्वी ६० वर्षानंतर चष्मे लागायचे पण सध्याचं मोबाईल युग बघता असे दिसून याता की ४-५ वर्षाच्या बाळाला सुध्दा चष्मा लागतो.)
** त्यांच्यातील मैदानी खेळाडू वृत्ती निघून एका जागी शरीराची हालचाल न करता तासनतास मोबाईल वर गेम खेळण्याकडे कल वाढतो. पर्यायाने आपलं मुल सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होण्याएवजी एकाच गोष्टीत खुप पारंगत होतं ते म्हणजे मोबाईल वर गेम खेळणे.
** मोबाईल वर सतत गेम खेळल्यामुळे बाळाचं मोबाईल मध्ये मन एकाग्र होत. पण बुध्दीचं नुकसान काहीप्रमाणात होत असतं.

** उपाय ** 

** शक्यतो आपल्या मोबाईल मध्ये गेम्स ठेवूच नये. आणि ठेवलेच तर बाळाच्या बुध्दीचा विकास होईल असे गेम्स ठेवावेत.
** आपल्या बाळाला शक्यतो मोबाईल पासून दूरच ठेवावे.
** बाळ जेव्हा मोबाईल वापरत असेल तेव्हा त्याला ARC चष्मा वापरण्यास द्यावा. (आम्ही तर म्हणतो की, ARC चष्मा हा सर्वांनी वापरावा आपले डोळे नक्कीच सुरक्षीत राहतील)
** आपल्या बाळाला कमीत कमी मोबाईल वापरण्यास द्यावा.
** मोबाईल मध्ये बाळाला नुसते गेम खेळू देण्यापेक्षा इतर महत्वाच्या गोष्टी त्यांना दाखवाव्यात. (जसे- बालगीत, ABCD Songs, 1 2 3 4, Animal Identification Game, etc.

विनंती –
कृपया हा संदेश आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि ज्यांच तुम्हाला भलं व्हाव असं वाटत असेल अशा सर्व लोकांना पाठवावा.

सौजन्य –
Meera Foundation 

Dt. 4th December 2016