Social Work in 2017

मिरा फॉंडेशन तर्फे जनहितार्थ 


         काय कॅशलेस व्यवहार करताहेत तर मग सांभाळून कारण यात धोका अथवा फसवणूक होऊ शकते. कॅशलेस व्यवहार किंवा Online Transaction करतांना सावधगिरी बाळगायला हवी. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

** आपला मोबाईल क्रमांक आपल्या बॅंक खात्याला जोडून घ्या. असे केल्याने आपल्या खत्यावर होणा-या सर्व व्यवहारांची माहीती आपल्याला वेळोवेळी आपल्या मोबाईल वर येईल. आणि मुख्य म्हणजे Online Payment करतांना Payment Confirm करण्यासाठी आपल्या मोबाईल वर OTP (One Time Password) येत असतो या OTP चा वापर करुन आपण आपले व्यवहार खत्रीशीर करु शकतो.

**सध्या online transaction चा वारं चालू असल्याकारणाने आपल्याला कदाचीत ATM, ATM PIN, ATM Card Replacement  आणि इतर तत्सम माहीती विचारण्या करीता फोन येवू शकतात (कि जे खोटे आथवा Fraud असू शकतात) तर अश्या फोन्सना बळी पड़ू नका. याबद्लची खात्री बॅंकात जाऊनच करा.

**Online payment करतांना अधिकृत संकातस्थळाचा च वापर करा. Online payment करतांना Pop up window ला क्लिक करु नका कारण तिथे क्लिक केल्याने तुम्ही Fraud Payment Getaway ला जाऊ शकतात. आणि यामुळे तुमची फसगत होऊ शकते.

**आपले Online Banking चे Log in ID आणि Passwords जपून वापरा.

**तुम्हाला What'sapp द्वारे Fake (खोटी) Application च्या Links येऊ शकतात. त्यामुळे थोडा वाळ गेला तरी चालेल पण कुठलही App download करण्यासाथी Google Play Store किंवा Apple Store चाच वापर करा आणि ते App “Top Developer” option च्या मदतीने verify करुन घ्या.

**E-mail किंवा Text Message वर आलेल्या लिंकस् खात्री केल्याशिवाय वापरु नका.

**नेहमी आपल्या Online Banking किंवा इतर कुठल्याही खात्याचा Password हा strong आणि Confidential असू द्या.

**Online व्यवहार सायबर कॅफे वरुन करण टाळा.

**आणि आपल्या संगणकामध्ये Multilayered antivirus नेहमी कार्यान्वित असू द्या. ज्यामुळे तुम्ही Fake वेबसाईट पासून दूर राहाल.

विनंती – 
कृपया हा संदेश आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि ज्यांच तुम्हाला भलं व्हाव असं वाटत असेल अशा सर्व लोकांना पाठवावा. 

सौजन्य – 
Meera Foundation  
Ranjit M. V. Suryavanshi
(+9197 6565 2245)

Dt. 4th January, 2017

--------------------------------
Debate competition practice has been taken on the topic "Is mobile phone useful or harmful" in Good Shepherd Academy, Chalisgaon on 05th January 217 by std 8 B students
--------------------------------

मार्च २०१७ मध्ये इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांसाठी छोटासा उपक्रम WhatsApp च्या माध्यमातून
 २००० लोकांपर्यंत खालील संदेश पोहचवण्यात आला. 

इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या सोडवलेल्या उत्तरपत्रिका बघण्यासाठी खालील व्हिडिओ पहा व इतरांना पाठवा. 
सूचना : विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांकडून खलील उत्तरपत्रिका पडताळून पाहाव्यात 

SSC Solved Papers


https://youtu.be/dltUJ3jSoN8

English Que. Paper Pazttern


         https://youtu.be/EFZUKt3tMa0    


इयत्ता दहावी २०१४-१५ चे सोडवलेले पेपर्स डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंक्स वर क्लिक करा
                             
                         http://ictforstud.blogspot.in/p/ssc-2014-15-solved-papers.html                                                                    
 सोैजन्य :
मिरा फाउंडेशन       
www.meerafoundation.blogspot.in   
MR. RANJIT M V SURYAVANSHI 
+9197 6565 2245 
+9183 2948 5004 

Facebook - 
RANJIT M V SURYAVANSHI 

Youtube वर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी टाईप करा 
RANJIT M V SURYAVANSHI

--------------------------------


--------------------------------
Career Guidance Seminar and Awareness of Importance of English for Rural Students @ Shirasgaon on 18th June 2017



--------------------------------
HSC passed students felicitation programme in may 2017.



--------------------------------
SSC passed students felicitation programme on 15 June 2017.


--------------------------------
Free foundation batch for students under Meera Foundation Scholership.






--------------------------------